Surprise Me!

रौप्यपदक विजेत्या अविनाशचा संघर्ष सांगताना वडिलांना अश्रू अनावर | Avinash Sable

2022-08-11 2 Dailymotion

अविनाश साबळेने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पुरुषाच्या ३००० मिटर स्टीपलचेसमधील केनियाची मक्तेदारी मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकावर आपले नाव कोरले. अविनाशचे वडील मुकुंद साबळे यांना आपल्या मुलाचा संघर्ष सांगताना अश्रू अनावर झाले.

Buy Now on CodeCanyon